Lucidchart Diagrams - Chrome वेब स्टोअर
Lucidchart Diagrams साठी आयटमची लोगो इमेज

Lucidchart Diagrams

www.lucidchart.com
४.३(

५ ह रेटिंग

)
४,००,००० वापरकर्ते
आयटम मीडिया ५ स्क्रीनशॉट
आयटमची व्हिडिओ थंबनेल
आयटम मीडिया २ स्क्रीनशॉट
आयटम मीडिया ३ स्क्रीनशॉट
आयटम मीडिया ४ स्क्रीनशॉट
आयटम मीडिया ५ स्क्रीनशॉट
आयटमची व्हिडिओ थंबनेल
आयटमची व्हिडिओ थंबनेल
आयटम मीडिया २ स्क्रीनशॉट
आयटम मीडिया ३ स्क्रीनशॉट
आयटम मीडिया ४ स्क्रीनशॉट
आयटम मीडिया ५ स्क्रीनशॉट

विहंगावलोकन

ऑनलाइन आणि ऑफलाइन - फ्लोचार्ट mockups , UML , मन नकाशे आणि अधिक काढणे सर्वात सोपा मार्ग .

क्लाउडवरचे सर्वात कल्पक डायग्रॅमिंग व फ्लोचार्टिंग टूल. गूगल ड्राईव्ह, स्लॅक, ऍटलासियन व अन्यांशी एकसंधतेने एकात्म होते. Lucidchart हे वेबवरचे आघाडीचे डायग्रॅमिंग व फ्लोचार्टिंग ऍप आहे. फ्लोचार्ट्स, ईआरडी, नेटवर्क डायग्रॅम्स, यूएमएल डायग्रॅम्स इत्यादी सहजतेने बिल्ड करण्यासाठी आताच इन्स्टाल करा. रिअल-टाईम फीडबॅक व सायमल्टेनिअस एडिटिंगसाठी आपल्या डायग्रॅम्स सहकाऱ्यांशी शेअर करा. कॉमकास्ट, नासा, नेटफ्लिक्स, टार्गेट व झेरॉक्स यांच्यासहित—8 दशलक्षांहून अधिक वापरकर्ते—कोणतीही प्रक्रिया वा कल्पना दस्तावेजित करणाऱ्या व्यावसायिक, इंटरॅक्टीव्ह डायग्रॅम्स चटकन निर्माण करण्यासाठी Lucidchart निवडा. Lucidchart गूगल ड्राईव्ह, डॉक्स, शीट्स, स्लाईड्स व उद्योगातील अन्य आघाडीच्या अनुप्रयोगांशी संलग्न व्हा. अजूनही व्हिजिओ वापरताय? Lucidchart चे आयात व निर्यात पर्याय बदल करणे सुलभ करतात. Lucidchart फक्त वापरायला सोपा आहे इतकेच नाही—तो अधिक किफायतशीर आहे. तसेच तो .आयओ, ग्लिफी व ओम्निग्रॅफल रेखाटणे करण्यासाठी सुयोग्य पर्याय आहे. ग्लोबल कंपॅटिबिलिटी: -व्हिजिओ, ओम्निग्रॅफल व ग्लिफी फायली आयात करतो -सर्व प्रमुख ब्राउझर्समध्ये चालतो -गूगल ड्राईव्ह, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, स्लॅक, बॉक्स, कॉन्फ्लूअन्स, जीरा, हिपचॅट, जाईव्ह व अन्यांशी संलग्न होतो -नेटवर्क डायग्रॅम बनवण्यासाठी एड्ब्ल्यूएस आर्किटेक्चर आयात करतो प्रत्येक सिनॅरिओसाठी शेप लायब्ररीज: -फ्लोचार्ट्स, माइंड मॅप्स व प्रक्रिया मॅप्स -मॉकअप्स व वायरफ्रेम्स -यूएमएल, ईआर व नेटवर्क डायग्रॅम -ऑर्ग चार्ट्स व बीपीएमएन टीम्ससाठी सर्वोत्तम: -रिअल-टाईम कोलॅबोरेशन -@मेन्शन्स सह इन-एडिटर ग्रुप चॅट व कॉमेंट्स -शक्तिशाली आवृत्ती नियंत्रण व सुधारणा इतिहास व्यवसायाभिमुख: -एसएसओ व एसएएमएल ऑथेंटिकेशन -स्वयंचलित अकाउंट प्रोव्हिजनिंग -अकाउंट कन्सॉलिडेशन व सिक्युअर डोमेन लॉकडाउन -समर्पित खाते समर्थन गट शेअर व प्रकाशित करण्यास सुलभ: -पीडीएफ, पीएनजी, जेपीजी व मायक्रोसॉफ्ट व्हिजिओमध्ये निर्यात -ब्लॉग्ज, विकीज वा वेबसाईट्समध्ये डायग्रॅम्स एम्बेड करा -एकमेव यूआरएलमध्ये पब्लिश करा -सामाजिक माध्यमांवर थेट पोस्ट करा -प्रेझेंटेशन बनवा

पाच पैकी ४.३५ ह रेटिंग

Google हे परीक्षणांची पडताळणी करत नाही. परिणाम आणि परीक्षणे यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या.

तपशील

 • आवृत्ती
  22.3
 • अपडेट केले
  २३ मे, २०२०
 • वैशिष्ट्ये
  ॲप-मधील खरेदी ऑफर करते
 • आकार
  42.36KiB
 • भाषा
  ४७ भाषा
 • डेव्हलपर
  Lucid Software
  10355 S Jordan Gateway #150 South Jordan, UT 84095 US
  वेबसाइट
  ईमेल
  support@lucidchart.com
 • ट्रेडर आहे
  युरोपिअन युनियन मध्ये परिभाषित केल्यानुसार, या डेव्हलपरने स्वतःची ओळख ट्रेडर म्हणून दाखवली आहे.

गोपनीयता

डेव्हलपरने तुमचा डेटा गोळा करणे किंवा त्याच्या वापराबद्दलची कोणतीही माहिती दिलेली नाही.

सपोर्ट

प्रश्न, सूचना किंवा समस्यांशी संबंधित मदतीसाठी, डेव्हलपरच्या सपोर्ट साइट ला भेट द्या

Google Apps