Excel ऑनलाइन साठी आयटमची लोगो इमेज

Excel ऑनलाइन

live.com
४.०(

१.६ ह रेटिंग

)
३०,००,००० वापरकर्ते
आयटम मीडिया १ (स्क्रीनशॉट) Excel ऑनलाइन साठी

विहंगावलोकन

Excel स्प्रेडशीट तयार करा, संपादित करा आणि सामायिक करा. इतरांसह रीअल-टाईममध्ये कार्य करा

Office ऑनलाइन सर्वाधिक सामान्‍य Office वैशिष्‍ट्ये आणि रिअल-टाइम सहलेखन क्षमता एकत्रित करते जेणे करून शाळेतील आणि घरातील संघ सामायिक केलेले दस्‍तऐवज, सादरीकरणे आणि स्‍प्रेडशीट्‍स वर सहयोग करू शकतात. Office ऑनलाइन आपल्‍या डेस्‍कटॉपवर स्‍थापित केलेल्‍या Office अनुप्रयोगांसह देखील कार्य करते, जेणे करून आपण कसे कार्य करू इच्‍छिता ते निवडू शकता. रिअल टाइम सहलेखनासह गतिमानपणे सहयोग करण्‍यासाठी Office ऑनलाइनचा वापर करा किंवा आपल्‍याकडे आधीपासून Office असल्‍यास, आपल्‍या PC किंवा Mac वर स्‍थापित केलेल्‍या Word, PowerPoint, आणि Excel अनुप्रयोगांच्या पूर्ण सामर्थ्‍यासह कार्य करणे सुरू ठेवा. प्रारंभ करणे सोपे आहे; • दस्‍तऐवज, स्‍प्रेडशीट आणि सादरीकरणे ऑनलाइन किंवा Office च्‍या डेस्‍कटॉप आवृत्तीसह तयार करा • त्‍यांना OneDrive मध्‍ये ऑनलाइन सुरक्षित करा • रिअल-टाइम मध्‍ये सहयोग करण्‍यासाठी इतरांसह सामायिक करा

तपशील

  • आवृत्ती
    2.0
  • अपडेट केले
    ४ ऑक्टोबर, २०१६
  • आकार
    1.41MiB
  • भाषा
    ५३ भाषा
  • डेव्हलपर
    Microsoft Corporation
    One Microsoft Way Redmond, WA 98052 US
    वेबसाइट
    ईमेल
    BrowserExtensions@microsoft.com
    फोन
    +1 425-882-8080
  • ट्रेडर आहे
    युरोपिअन युनियन मध्ये परिभाषित केल्यानुसार, या डेव्हलपरने स्वतःची ओळख ट्रेडर म्हणून दाखवली आहे आणि फक्त ईयू कायद्यांचे पालन करणारी उत्पादने किंवा सेवा देण्यास वचनबद्ध आहे.
  • D-U-N-S
    081466849

गोपनीयता

डेव्हलपरने तुमचा डेटा गोळा करणे किंवा त्याच्या वापराबद्दलची कोणतीही माहिती दिलेली नाही.

सपोर्ट

प्रश्न, सूचना किंवा समस्या यासंबंधित मदतीसाठी, कृपया तुमच्या डेस्कटॉप ब्राउझरवर हे पेज उघडा

Google Apps